नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
SVA Corporation · 5 मे 2026
SVA Corporation
SVA CORPORATION कडून पालघर जिल्ह्यात Project Manager (On-Site) पदासाठी भरती. अनुभव: ३ ते ५ वर्षे (साईटवर) मुख्य आवश्यकता: • Excavation व Site Execution • Industrial Unit Construction • Firewalls व Boundary Walls • G+5 Storey इमारत स्ट्रक्चर्स • मजबूत टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंग ज्ञान कमिटमेंट: फुल-टाइम ऑन-साईट, ६ ते १८ महिने आम्ही देतो: • मोफत जेवण व निवास साईटवर • इंडस्ट्रीतील सर्वोत्तम पगार • मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी ईमेल: info@svacorporation.in फक्त WhatsApp वर CV: 8369172806 कॉल केल्यास अर्ज नाकारला जाईल.
पालघर जिल्ह्यात औद्योगिक कॉरिडॉर, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर पालघरमधील ताज्या नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही.