नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
श्रीयश क्लासेस · 30 मे 2026
श्रीयश क्लासेस
श्रीयश क्लासेससाठी विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षिका पाहिजेत. कामाचे स्वरूप: - इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित शिकवणे - सेमी-इंग्रजी व सीबीएसई अभ्यासक्रमानुसार अध्यापन पात्रता: - एम.एस्सी. / एम.ए. (इंग्रजी) पत्ता: - उदय पेट्रोल पंपाच्या मागे, बार्शी रोड, लातूर
सं-कानडे हॉस्पिटल · 30 मे 2026
सं-कानडे हॉस्पिटल
हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागासाठी (ICU) अनुभवी कंपाउंडर पाहिजे. कामाचे स्वरूप: - रुग्णांची सेवा व देखभाल - वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत टीम वर्क व समन्वय पात्रता: - अनुभवी उमेदवारांना प्राधान्य वेळ: - रात्रपाळी व दिवसपाळी दोन्हीसाठी जागा पत्ता: - अतिदक्षता विभाग, औसा रोड, लातूर
लातूर जिल्ह्यात बियाणे उद्योग, शेती आणि व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. MahaJob वर लातूरमधील ताज्या नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, शुल्क नाही.