नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Mandhani Sarees · 5 मे 2026
Mandhani Sarees
मानधनी साडीज मध्ये नवीन टीम सदस्य हवे आहेत. रिक्त पदे: - सेल्समन - सेल्सगर्ल - हेल्पर आवश्यक गुण: - चांगली कम्युनिकेशन स्किल - पॉझिटिव्ह अॅटिट्यूड - मेहनती आणि टीम प्लेअर संपर्क: 94032 92308
सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर सोलापुरातील ड्रायव्हर, हेल्पर, वीव्हर अशा नोकऱ्या पाहा.