नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
नेचर ऍग्रो मार्केटिंग · 19 मे 2026
नेचर ऍग्रो मार्केटिंग
कृषी सेवा केंद्राच्या काउंटरवर सेल्समन कम हेल्पर हवा. पात्रता: १२वी सायन्स किंवा कृषी डिप्लोमा. ठिकाण: शाहूपुरी व्यापारी पेठ, कोल्हापूर. संपर्क: ९६५७७१०७९३.
TatoLatino · 7 मे 2026
TatoLatino
Counter Sales Person at TatoLatino, Latur. Duties: - Assist customers - Achieve sales targets Contact: 9373149023
Mandhani Sarees · 5 मे 2026
Mandhani Sarees
मानधनी साडीज मध्ये नवीन टीम सदस्य हवे आहेत. रिक्त पदे: - सेल्समन - सेल्सगर्ल - हेल्पर आवश्यक गुण: - चांगली कम्युनिकेशन स्किल - पॉझिटिव्ह अॅटिट्यूड - मेहनती आणि टीम प्लेअर संपर्क: 94032 92308
Aastha Creation · 25 एप्रिल 2026
Aastha Creation
आस्था क्रिएशन, सातारा मध्ये Sales Executive पाहिजे. लेडीज वेअरच्या दुकानासाठी उत्साही आणि कष्टाळू Sales Executive / Shop Helper पाहिजे. जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तर आजच संपर्क करा. ठिकाण: खणअली, सातारा. वेळ: सकाळी १०:३० ते रात्री ९:०० | संपर्क: ९३७३४७६०४६
₹ NA
25 एप्रिल 2026