नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Sanjeevani Krushi · 8 जून 2026
Sanjeevani Krushi
Sanjeevani Krushi, कोल्हापूर येथे वडा भजी काढणाऱ्या कामगाराची आवश्यकता आहे. • कामाचे स्वरूप: वडा भजी तयार करणे व विकणे • संपर्क: 7262824595
Dentole · 23 एप्रिल 2026
Dentole
Nexa Wellness ताबडतोब हवी आहे – स्वयंपाक बनव्यासाठी महिला हवी आहे रुईकर कॉलनीतील 2 व्यक्तींसाठी संपूर्ण शाकाहारी रुचकर स्वयंपाक करणारी महिला पाहिजे. अनुभवी आणि विश्वासार्ह महिलांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. वेळ: सकाळी 10 ते दुपारी 1 संध्याकाळी 5 ते 8 (रविवार सोडून) नेक्सा वेलनेस, सेव्हंथ डे स्कूल शेजारी, अयोध्या पार्क समोर, शिवाजी पार्क, कावळा नाका जवळ, कोल्हापूर 9822047080 #CookVacancy #KolhapurHiring #JobOpportunity #WomenJobs #NexaWellness Female Cook Job in Kolhapur, Cook Maid Vacancy Kolhapur, Vegetarian Cook Required, Home Cook Job for Women, Maharashtrian Cook Vacancy, Domestic Cook Job Kolhapur, House Cook Required Near Me
₹ NA
23 एप्रिल 2026कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.