नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Sarvesh Sawant (Cloud Kitchen) · 9 जून 2026
Sarvesh Sawant (Cloud Kitchen)
Mulund येथील Cloud Kitchen मध्ये अनुभवी All-Rounder Cook पाहिजे. कामाचे स्वरूप: - Biryani, Seafood, Coastal/Malvani, Tandoor, आणि Chinese cuisines मध्ये food preparation - Cloud kitchen hygiene राखणे - Orders handle करणे वेळ: 10 तास / दिवस संपर्क: Call किंवा WhatsApp — 8591331213
₹ ₹20,000 - ₹25,000/महिना
9 जून 2026South Indian Restaurant (Mumbai) · 18 एप्रिल 2026
South Indian Restaurant (Mumbai)
मुंबईतील नवीन रेस्टॉरंटसाठी साउथ इंडियन इडली-डोसा शेफ पाहिजे (बंगलोर स्टाईल). आवश्यकता: - बॅटर ग्राइंडिंग (इडली/डोसा) येणे आवश्यक - चटणी व सांबार बनवण्याचा अनुभव - अस्सल साउथ इंडियन चव सुविधा: राहण्याची व जेवणाची सोय (Stay & Food). पगार: सॅम्पल टेस्टनंतर ठरवला जाईल. स्थळ: मुंबई. संपर्क: +91 9594205857
₹ Will be decided after sample test
18 एप्रिल 2026मुंबई जिल्ह्यात व्यापार, सेवा, बांधकाम, लॉजिस्टिक्स आणि हॉटेल व्यवसायात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. डिलिव्हरी बॉय, सुरक्षा रक्षक, सेल्समन, ड्रायव्हर आणि ऑफिस सहाय्यक अशा नोकऱ्या महा जॉब वर पाहा — थेट मालकाशी संपर्क, नोंदणी नाही.