नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
8 जून 2026
Adventure Motorcycle (Royal Enfield dealer), Shivaji Udyam Nagar, Kolhapur येथे Computer Operator (Male) पदासाठी उमेदवार हवे आहेत. कामाचे स्वरूप: - कॉम्प्युटर ऑपरेशन व संबंधित कामकाज पात्रता: - किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक (Only Experienced Candidates Apply) - पुरुष उमेदवार मुलाखतीची वेळ: - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ (प्रत्यक्ष भेट द्यावी)
Reliance DC, Kolhapur · 28 एप्रिल 2026
Reliance DC, Kolhapur
Reliance DC (Distribution Centre), कोल्हापूर मध्ये Data Entry Operator (DEO) ची भरती. पद: Data Entry Operator (DEO) कामाचे स्वरूप: मालाची ये-जा (Inward/Outward) यांची सिस्टममध्ये नोंद करणे. पात्रता: Graduate / Basic Computer Knowledge फायदे: आकर्षक पगार + PF + ESIC Interview Venue: Reliance DC, आंबाप फाटा, कोल्हापूर. Contact: 9503813290
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.