नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Sai Physiotherapy Clinic · 19 मे 2026
Sai Physiotherapy Clinic
Sai Physiotherapy Clinic, नाशिक येथे BPT/MPT Physiotherapist हवे. फ्रेशर व अनुभवी दोन्ही. Long-term growth व leadership opportunities. संपर्क: ९१७७५७००६१.
Nashik Paralysis Center · 30 एप्रिल 2026
Nashik Paralysis Center
Nashik Paralysis Center, Makhmalabad Matori Road, Panchvati, Nashik येथे Nursing Staff पाहिजे. कामाचे स्वरूप: Paralysis patients ची nursing care — औषध देणे, vital signs monitor करणे, डॉक्टरांना सहाय्य.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती, वाइनरी, उत्पादन, वाहन उद्योग आणि MIDC औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. ड्रायव्हर, ऑपरेटर, सुरक्षा रक्षक आणि सेल्स नोकऱ्या महा जॉब वर पाहा — थेट नियोक्त्याशी संपर्क, नोंदणी नाही.