नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Raconso · 19 मे 2026
Raconso
Raconso, कोल्हापूर साठी Civil Engineer पाहिजे. पात्रता: - Diploma (Civil) + 5 वर्षे Site अनुभव किंवा B.E. Civil + 3 वर्षे Site अनुभव कामाचे स्वरूप: - Site execution & supervision - Labour handling, Quality Control - AutoCAD (Preferred) तात्काळ जॉयनिंग आवश्यक
PU Enterprises · 17 जून 2026
PU Enterprises
PU Enterprises (Modular Kitchen | Wardrobe | Interior Furniture), कोल्हापूर येथे Female Interior Designer (Fresher) पदासाठी भरती. **पात्रता आणि आवश्यकता:** - महिला उमेदवार (Fresher Welcome) - AutoCAD चे बेसिक ज्ञान - SketchUp / 3D Design शिकण्याची तयारी - MS Office चे ज्ञान - चांगले Communication Skills - Interior Design / Civil Diploma / Architecture पार्श्वभूमी असल्यास प्राधान्य **कामाचे स्वरूप:** - Kitchen Trolley व Interior Furniture Design तयार करणे - Client Requirement समजून Drawing बनवणे - 2D Layout व 3D Views तयार करणे - Site Measurements आणि Design Coordination **पगार व सुविधा:** - पगार: मुलाखतीनुसार - Full Time Job
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.