Family Restaurant with Bar · 24 जुलै 2026
Family Restaurant with Bar
नवीन Family Restaurant with Bar, Kankavli (Mumbai-Goa Highway) येथे कॅशियर पदासाठी संधी. कामाचे स्वरूप: बिलिंग, रोजची रोख व्यवहार नोंद, बार व रेस्टुरंटची बिले तयार करणे. पात्रता: कॅशियर/अकाउंट्स अनुभव असलेले उमेदवार. सुविधा: फ्री वास्तव्य व फ्री स्टाफ जेवण. पत्ता: Kankavli, Mumbai-Goa Highway, सिंधुदुर्ग. CV WhatsApp वर पाठवा.
As per experience and industry standards
24 जुलै 2026Hotel Professionals United · 16 जुलै 2026
Hotel Professionals United
Restaurant & bar में Cashier पाहिजे. कामाचे स्वरूप: • Billing and payments handling • Cash management सुविधा: • Food & Accommodation provided
पाहिजे
16 जुलै 2026Vyankatesh Furnishing World · 10 जुलै 2026
Vyankatesh Furnishing World
Vyankatesh Furnishing World साठी कँशियर/बिलिंग ऑपरेटर पाहिजे. कामाचे स्वरूप: • बिलिंग व पेमेंट प्रक्रिया • नकद व डिजिटल पेमेंट हँडलिंग • इन्व्हेंटरी व्यवस्थापन • ग्राहक सेवा पात्रता: • 12वी पास • बिलिंग/कॅशियर अनुभव वांछित • संख्यात्मक कौशल्य आवश्यक • नवीन उमेदवार स्वागत आहेत सुविधा: • आकर्षक पगार + इनसेंटिव्ह • कामगिरीनुसार बोनस • प्रशिक्षण दिले जाईल • आठवड्यात 1 दिवस सुटी
12,000–15,000/महिना
10 जुलै 2026नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल