नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
KidzFirst Preschool · 15 जून 2026
KidzFirst Preschool
KidzFirst Preschool, Yavatmal येथे Caretaker (Taai) पदासाठी 2 महिला उमेदवार हव्या आहेत. कामाचे स्वरूप: • मुलांची काळजी, आराम आणि वैयक्तिक लक्ष देणे • वर्गातील दैनंदिन कामांमध्ये शिक्षकांना सहाय्य करणे • मुलांचे खाणे, स्वच्छता व दैनंदिन उपक्रमांमध्ये मदत करणे • मुलांची सुरक्षितता, स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करणे • प्रीस्कूलच्या सर्व कामकाजात सहाय्य करणे पात्रता: • महिला उमेदवार • बालसंगोपन किंवा प्रीस्कूल अनुभव असल्यास प्राधान्य • सहनशील, जबाबदार व मुलांवर प्रेम करणाऱ्या स्वभावाच्या • चांगले संवाद कौशल्य संपर्क: • Branch 1 (Shivaji Nagar): 7350484900, 8793489969 • Branch 2 (Bhosa Road): 7414989969
यवतमाळ जिल्ह्यात कापूस शेती, शेतमाल व्यापार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. MahaJob वर यवतमाळमधील नोकऱ्या पाहा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी बोला.