नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
द सांज फार्महाऊस · 8 जून 2026
द सांज फार्महाऊस
द सांज फार्महाऊस, बदलापूर येथे केअरटेकर (एक व्यक्ती किंवा जोडपे) हव्या आहेत. कामाचे स्वरूप: - जेवण बनवणे - फार्महाऊसची स्वच्छता ठेवणे - बाथरूम साफसफाई - लादी-पोछा व भांडी धुणे - झाडांना पाणी देणे व इतर देखभाल कामे पगार व सुविधा: - राहण्याची सोय मोफत उपलब्ध फक्त खरोखर गरज असलेल्या आणि काम करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींनीच संपर्क साधावा.
ठाणे जिल्ह्यात उत्पादन, लॉजिस्टिक्स, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर ठाण्यातील ताज्या नोकऱ्या शोधा आणि थेट नियोक्त्याशी बोला.