नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Prabhat Talkies · 30 मे 2026
Prabhat Talkies
प्रभात टॉकीज (सिनेमागृह) मध्ये बुकिंग क्लर्क पाहिजे. कामाचे स्वरूप: - तिकीट बुकिंग करणे - बिलिंग व कॅश हाताळणी - ग्राहक सेवा देणे पात्रता: - १२वी पास (B.Com / हॉटेल मॅनेजमेंट असल्यास प्राधान्य) - कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक - जलद कॅश हाताळणीचे कौशल्य
लिंग्रस फ्रोजन फूड · 19 मे 2026
लिंग्रस फ्रोजन फूड
लिंग्रस फ्रोजन फूड, राजारामपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर येथे Tally Prime वर बिलिंगसाठी मुलगा किंवा मुलगी हवी. संपर्क: ९८२२६८२२५२ / ९२२५८२८०८०.
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.