नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
SR Primes · 17 जून 2026
SR Primes
SR Primes, Chikalthana MIDC येथे Mould Designer पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: • AutoCAD आणि SolidWorks वापरून 2D व 3D drawings तयार करणे • Mould designs performance, durability आणि manufacturability साठी optimized असतील याची खात्री करणे • Mould trials, setup आणि production दरम्यान technical support देणे पात्रता: • शिक्षण: B.E./B.Tech (Mechanical / Industrial Design) • अनुभव: 4 ते 6 वर्षे • SolidWorks मधील hands-on experience अनिवार्य पत्ता: Chikalthana MIDC, Chh. Sambhajinagar संपर्क: 8600499912 | contact@srprimes.com | www.srprimes.com
₹ ₹50,000–₹70,000/महिना
17 जून 2026The Join Business · 30 मे 2026
The Join Business
फास्टनर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी NPD इंजिनिअर पाहिजे. कामाचे स्वरूप: - 2D/3D CAD सॉफ्टवेअर (AutoCAD, SolidWorks) वापरून काम - इंजिनिअरिंग ड्रॉइंग वाचणे व त्यात बदल करणे - क्लायंटशी तांत्रिक चर्चा व समन्वय पात्रता: - मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी / डिप्लोमा - 0 ते 3 वर्षांचा अनुभव (फास्टनर / ऑटो कंपोनंट इंडस्ट्री प्राधान्य) - चांगले संवाद कौशल्य पगार व सुविधा: - पगार मुलाखतीनुसार पत्ता: - गट नं. 129, प्लॉट नं. M108/10 जवळ, M सेक्टर, MIDC वाळूज, छत्रपती संभाजीनगर संपर्क: - HR पाटील सर
₹ मुलाखतीनुसार
30 मे 2026Sakla Landscaping · 5 मे 2026
Sakla Landscaping
सकला लँडस्केपिंग (Sakla Landscaping) तर्फे छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील प्रकल्पांसाठी फुल-टाइम लँडस्केप आर्किटेक्ट पदासाठी भरती. • पद: Landscape Architect (Full-time) • ठिकाण: छ. संभाजीनगर (औरंगाबाद) • AutoCAD जाणकार उमेदवारांना प्राधान्य इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा किंवा प्रोफाइल शेअर करावी.
औरंगाबाद जिल्ह्यात वाहन उद्योग, पर्यटन, उत्पादन आणि MIDC क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि सेल्स नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.