नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Palvi Agrico · 17 जून 2026
Palvi Agrico
Palvi Agrico मध्ये Sales Officer (SO) पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून कृषी उत्पादनांची फील्ड विक्री - Agronomy ज्ञानाचा वापर करून ग्राहकांना मार्गदर्शन पात्रता: - किमान 2 वर्षांचा फील्ड अनुभव आवश्यक - Agronomy विषयाचे ज्ञान असणे पसंत पगार व सुविधा: - पगार: उद्योग मानकांनुसार (interview नंतर निश्चित) - TA/DA व Performance based incentive जागा: 12 ठिकाण: सातारा, सोलापूर, बीड, पुणे, धाराशिव, सांगली, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, नांदेड संपर्क: 7709527307 | 9975745380
Sudarshan Farm Chemicals · 19 मे 2026
Sudarshan Farm Chemicals
Sudarshan Farm Chemicals साठी DGE (Demand Generation Executive) पाहिजे. ठिकाणे: अंबाजोगाई | बीड | धाराशीव | उमरगा | उदगीर | अहमदपूर | रेणापूर | निलंगा | लातूर पात्रता: - कृषी शिक्षण अनिवार्य - दुचाकी व वाहन परवाना आवश्यक - Sales & Marketing ज्ञान - Freshers पण अर्ज करू शकतात - Local व तातडीने रुजू होणाऱ्यांना प्राधान्य संपर्क: 9422532225 / 9822532225 Email: kalshette.dayanand@bestagrolife.com (Resume फक्त WhatsApp वर पाठवा)
Greenaura International Private Limited · 28 एप्रिल 2026
Greenaura International Private Limited
Greenaura International Pvt Ltd (agri-input manufacturer — pesticides, bio & organic fertilizers, water-soluble fertilizers, bio stimulants) is hiring an Area Manager. Key responsibilities: - Lead marketing & sales operations in assigned territory - Develop dealer and farmer relationships - Drive product promotion and field activities - Build and manage local sales team Qualification: - B.Sc Agriculture or relevant degree - Sales/marketing experience required Salary: Attractive + Incentives + Growth opportunities. Working locations: Pune, Satara, Sangli, Ahilyanagar, Nashik, Jalgaon, Dhule, Chh. Sambhajinagar, Jalna, Parbhani, Hingoli, Nanded, Beed, Dharashiv, Latur, Wardha, Washim, Yavatmal, Amravati, Nagpur, Chandrapur. HQ: IVY Estate NIA, Wagholi, Tq. Haveli, Pune-412207. Resume: info@greenauraint.com Contact: 9921455111 / 9970228521
DevAmrut Agrotech Pvt. Ltd. · 4 जून 2026
DevAmrut Agrotech Pvt. Ltd.
DevAmrut Agrotech Pvt. Ltd. साठी Marketing cum Sales Manager पाहिजे. कामाचे स्वरूप: - कृषी मार्केटिंग व विक्री धोरणे तयार करणे व अंमलात आणणे - महाराष्ट्रभर डीलर व वितरक नेटवर्क वाढवणे - विक्री उद्दिष्टे पूर्ण करणे व कामगिरीवर देखरेख ठेवणे - शेतकरी व कृषी भागीदारांशी भेटी घेणे व उत्पादन सादरीकरण करणे - शेतकरी व कृषी भागीदारांशी मजबूत संबंध निर्माण करणे पात्रता: - B.Sc. Agriculture / M.Sc. Agriculture / MBA - कृषी क्षेत्रात (Agri Inputs / Fertilizers / Pesticides) किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक - नेतृत्व व संवाद कौशल्ये - महाराष्ट्रभर प्रवास करण्याची तयारी असावी वेळ: - सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पत्ता: - Office no. 121, 1st Floor, Amanora Apex, Amanora Mall, Hadapsar, Pune - 411028
उस्मानाबाद जिल्ह्यात शेती, व्यापार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर उस्मानाबादमधील नोकऱ्या पाहा — थेट मालकाशी संपर्क, शुल्क नाही.